फलटण येथील मॉडर्न किचन पदांची भरती फलटणच्या जिंती नाका येथे असणाऱ्या “मॉडर्न किचन” येथे पुढील पदे त्वरित भरणे आहेत. लेडीज अकौटंट – टॅली व एक्सएल येणे आवश्यक सेल्स एक्सक्युटीव्ह (पुरुष) – ३ जागा हेल्पर – ५ जागा तरी इच्छुकांनी पुढील नंबरवर संपर्क साधावा. संपर्क : 8181819242, 9604960487 11102025