“बोरावके हिरो” मध्ये विविध पदे त्वरित पाहिजेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


फलटण येथील हिरो कंपनीचे अधिकृत विक्रेते बोरावके ऑटोलाईनमध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत.

1. नेटवर्क एकझिक्युटिव्ह

पदवीधर, संगणक ज्ञान असणे आवश्यक, अकौंट क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक.

2. सेल्समन

उत्तम संभाषण कौशल्य असणे आवश्यक, संगणक ज्ञान असणे आवश्यक.

: पत्ता :

बोरावके हिरो,

फलटण – पुणे रोड, जिंती नाका, फलटण.

9673031333

29012025

Back to top button
Don`t copy text!