फलटण येथील सुश्रुत हॉस्पिटल येथे विविध पदे त्वरित पाहिजेत फलटण येथील प्रसिद्ध असणाऱ्या सुश्रुत हॉस्पिटल येथे विविध पदे तातडीने भरणे आहेत. रेसिडंट डॉक्टर – पात्रता BAMS, BHMS फार्मासिस्ट – पात्रता DPharm, BPharm लॅब टेक्निशियन – पात्रता DMLT कपौंडर – पात्रता ANM, GNM, 10 वी/12 वी पास/नापास नर्सेस – पात्रता ANM/GNM ऑफिस असिस्टंट – पात्रता BA, BCom, टॅली बेसिक/ऍडव्हान्स व संगणक ज्ञान आवश्यक. वॉचमन – पात्रता 10 वी, 12 वी पास/नापास, वय 35 ते 40 वार्ड आया तरी पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करून बायोडाटासह समक्ष भेटावे. – आमचा पत्ता – सुश्रुत हॉस्पिटल, लक्ष्मीनगर, फलटण संपर्क : 02166220795, 9422600395