दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२२ । फलटण । येथील नाना पाटील चौक येथील खड्डे बुजवताना मुरुम मिश्रीत माती मोठ्या प्रमाणावर टाकल्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे परिसरातील नागरिक व व्यापारी यांना त्रास होत आहे.
याबाबतचे निवेदन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी देण्यात आले आहे.