स्थैर्य, सातारा दि. 26 : जिल्ह्यात काल, शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 122 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 2 बाधितांचा उपचारदरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे
● कराड तालुक्यातील मलकापूर येथील 57 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 28 वर्षीय महिला, ओंढओसी येथील 41 वर्षीय पुरुष, कोयना वसाहत येथील 5 वर्षीय बालक, तारुख येथील 33 वर्षीय पुरुष, शिवडे, उंब्रज येथील 55 वर्षीय पुरुष, कापील येथील 26 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 26 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 4 वर्षीय बालक, गोटे येथील 38, 17 वर्षीय महिला, वाकनरोड येथील 50 वर्षीय पुरुष, शिवाजी हौसिंग सोसायटी, कराड येथील 79 वर्षीय पुरुष, कुसुर येथील 65 वर्षीय महिला, कराड येथील 56 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, कराड येथील 64 वर्षीय पुरुष, जाकीनवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, गोटे येथील 58, 41, 20, 24, 17, वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, मलकापूर येथील 57 वर्षीय पुरुष, कराड येथील 65 वर्षीय महिला, पेठ बु येथील 75 वर्षीय पुरुष, सुपने येथील 60 वर्षीय महिला,
● वाई तालुक्यातील शेंदूर्जेणे येथील 38, 15, 14, 35, 59 महिला, 12 वर्षाची युवती, 6 वर्षाची बालिका, 14 युवक, 34, 42 वर्षीय पुरुष, वेळे येथील 47 वर्षीय पुरुष, गोवीडीगार 65 वर्षीय महिला, सिद्धातवाडी येथील 25, 58, 24 वर्षीय पुरुष, जामतळ येथील 58 वर्षीय पुरुष,
● खंडाळा तालुक्यातील खंडाळा येथील 34, 21 वर्षीय पुरुष, तळेकरवस्ती 50 वर्षीय महिला, शिरवळ येथील 62 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, विंग येथील 46 वर्षीय महिला, शिरळ येथील 16 वर्षीय युवती, 22 वर्षीय शिरवळ, खंडाळा येथील 48, 30 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 65 वर्षीय महिला, धनगरवाडी येथील 74 वर्षीय पुरुष, सांगवी येथील 19 वर्षीय महिला, नायगाव येथील 7 वर्षाचा बालक, खंडाळा येथील 26 वर्षीय महिला, 1 वर्ष 2 महिन्याचे बाळ
● सातारा तालुक्यातील चिंचणेर येथील 58 वर्षीय महिला, वाढे फाटा, सातारा येथील 44 वर्षीय महिला, अमरलक्ष्मीनगर देगाव येथील 38 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, 14 वर्षाची युवती, 52 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 45 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, येथील 26 वर्षीय महिला, 9 वर्षीय बालक, 5 वर्षाची बालिका, 5 वर्षाची बालिका, 30 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला, माची पेठ येथील 30 वर्षीय पुरुष, अमरलक्ष्मी देगाव येथील 45 वर्षीय महिला, शिवाजीनगर, शाहुपूरी येथील 24 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, सेवागिरी कॉलनी सत्यमनगर येथील 47 वर्षीय पुरुष, मोपरे येथील 49 वर्षीय पुरुष, वाढेफाटा येथील 44 वर्षीय महिला, मंगळवार पेठ, सातारा येथील 58 वर्षीय पुरुष,
● कोरेगाव तालुक्यातील वाठार येथील 29 वर्षीय पुरुष, रहिमतपूर येथील 40 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 31, 43 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 35 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला, 13 वर्षीय युवती, 1 वर्षीय बालक, तडवळे येथील 50 वर्षीय महिला,
● जावली तालुक्यातील दूदूस्करवाडी येथील 70 वर्षीय पुरुष,
● महाबळेश्वर येथील 75 वर्षीय महिला
● खटाव तालुक्यातील वडूज येथील 66 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 71 वर्षीय पुरुष,
● फलटण तालुक्यातील रविवार पेठ, फलटण येथील 41 वर्षीय महिला, मुंजवडी येथील 65 वर्षीय पुरुष, मलटण येथील 3 वर्षीय बालिका, 22 वर्षीय महिला, 37 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला
पाटण तालुक्यातील नेरले येथील 47 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, अंबराग येथील 55 पुरुष, 40 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, 13 वर्षीय युवती, 34 वर्षीय महिला, 8 वर्षीय बालक, 55 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय महिला, म्हावशी येथील 42 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष, 58 वर्षीय महिला, 54 वर्षीय पुरुष, बीबी येथील 20 वर्षीय महिला, पाटण येथील 16 वर्षी युवती, निगडी येथील 35 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
दोन बाधितांचा मृत्यु
पाटण तालुक्यातील महिंद येथील 92 वर्षीय महिला व कराड तालुक्यातील उंब्रज येथील 87 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.