जिल्ह्यात 24 तासात सरासरी 13.25 मि.मी.पावसाची नोंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 7 :  जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 1205.60 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी  13.25 मि.मी. पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 10.07 (252.28) मि. मी., जावळी- 40.65 (424.26) मि.मी. पाटण-19.73 (398.00) मि.मी., कराड-3.15 (196.38) मि.मी., कोरेगाव-2.44 (185.78) मि.मी., खटाव-0.93 (179.03) मि.मी., माण- 0.00 (122.71) मि.मी., फलटण- 0 (161.89) मि.मी., खंडाळा- 0.70 (131.00 ) मि.मी., वाई – 8.71 (250.29) मि.मी., महाबळेश्वर-122.18 (1174.23) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 3475.86 मि.मी. तर सरासरी 315.99 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!