जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 192.17 मि.मी. पावसाची नोंद


गेल्या 24 तासात एकूण सरासरी  20.28 मि.मी. पाऊस

स्थैर्य, सातारा, दि. 19 : जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 192.17 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी  20.28  मि.मी. पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 29.62 (180.86) मि. मी., जावली- 22.62 (272.26) मि.मी. पाटण-56.91(285.09) मि.मी., कराड- 23.23 (158.62) मि.मी., कोरेगाव- 6.89 (112.00) मि.मी., खटाव-2.31 (122.49) मि.मी., माण- 00 (55.43) मि.मी., फलटण- 0.00 (56.78) मि.मी., खंडाळा- 4.05 (64.30) मि.मी., वाई – 4.51 (159.17) मि.मी., महाबळेश्वर-73.88 (646.83).


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!