जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 582.98 मि.मी. पावसाची नोंद


गेल्या 24 तासात एकूण सरासरी  52.75 मि.मी. पाऊस

सातारा, दि. 5 :  जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 713.41 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी  52.75 मि.मी. पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 54.67 (409.09) मि. मी., जावळी- 96.75 (743.08) मि.मी. पाटण-79.55 (677.27) मि.मी., कराड-33.00(330.15) मि.मी., कोरेगाव-34.00 (294.61) मि.मी., खटाव-15.29(270.35) मि.मी., माण- 8.86 (254.57) मि.मी., फलटण- 6.67 (249.07) मि.मी., खंडाळा- 42.30 (269.70) मि.मी., वाई – 51.71 (417.96) मि.मी., महाबळेश्वर-290.63 (2496.98) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 6412.82 मि.मी. तर सरासरी. 582.98 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!