
दैनिक स्थैर्य । दि. १९ मार्च २०२२ । मुंबई । नेपाळचे भारतातील प्रभारी राजदूत राम प्रसाद सुबेडी यांनी शनिवारी (दि. १९) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी नेपाळच्या दूतावासातील आर्थिक व्यवहार अधिकारी निता पोखरेल – आर्यल व कौन्सेलर बद्री प्रसाद तिवारी देखील उपस्थित होते.