माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ६ डिसेंबरपासून टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव (काका) यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ६ ते ८ डिसेंबर २०२४ यादरम्यान भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा फलटण तालुका मर्यादित आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा लोकनेते कै. हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्या प्रेरणेने व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरविण्यात आल्या असून स्पर्धेचे हे ४ थे वर्ष आहे.

या स्पर्धांतील विजेत्यांना :

  • प्रथम क्रमांक – ३५,०००/- (सौजन्य : चि. विहान भोसले पाटील)
  • द्वितीय क्रमांक – २५,०००/- (श्री. जयवंत शिंदे)
  • तृतीय क्रमांक – १५,०००/- (श्री. स्वप्नील पवार साहेब)
  • चतुर्थ क्रमांक – ७,०००/- (दीपक देशमुख)
  • अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच
  • मॅन ऑफ द मॅच चषक – श्री. संग्राम सावंत
  • मॅन ऑफ द सिरिज सायकल – श्री. रिजवान खान
  • बॉल बॉक्स सौजन्य – श्री. ओंकार भोसले
  • टी शर्ट सौजन्य – श्री. सचिन अहिवळे, श्री. संदिप घाडगे
  • मिस्टर फेमस स्पोटर्स प्लेयर ऑफ द डे सौजन्य – मयुर स्पोटर्स टी शर्ट

स्पर्धेत भाग घेणार्‍या मंडळांना प्रवेश फी रु. २५००/- ठेवली आहे. स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे :
१) सामना ५ षटकांचा राहील.
२) पंचाचा निर्णय अंतिम राहील व सामने बाद पध्दतीने
खेळले जातील.
३) प्रथम येणार्‍या १६ संघाना प्राधान्य राहील.
४) ग्रामीण संघ शहरी संघ.
५) गैरवर्तन करणार्‍या संघाला बाद केलं जाईल.
६) नियम व अटिमध्ये बदल करण्याचा अधिकार समितीकडे राहील.
७) प्रत्येक खेळाडूचे अधारकार्ड अनिवार्य राहील.
८) सर्व सामणे गाववाईज व शहरी पध्दतीने खेळले जातील.
९) सेमिफायनलच्या चार संघांना टि-शर्ट दिले जातील.

  • सेमीफायनल व फायनलसाठी पारितोषिक :
    सलग तीन विकेट चषक – श्री. निखिल वायदंडे
    सलग सहा षटकार चषक – श्री. अक्षय कुचेकर
    सलग सहा चौकार चषक – श्री. सिद्धेश कापसे

एस. आर. स्पोर्टस : यु ट्युब सौजन्य
श्री. विकास निंबाळकर

चषक सौजन्य :
श्री. रावसाहेब संपत वाघ

कॉमेंटेटर – श्री. तुकाराम गुलदगड (मेजर)

विशेष सल्लागार :
सुनील घोलप, संग्राम सावंत, रिजवान खान, सचिन अडागळे, विशाल राहीगुडे, अमोल घाडगे, ओंकार गायकवाड, अनिल रणवरे, सागर लंभाते, बबलू पवार, सुरज तांदळे, सागर निंबाळकर, अनिकेत कदम, नितीन जगताप, आनंद वनवे.

नावनोंदणीसाठी संपर्क :

संग्राम सावंत – ९३२५३८०७८०
रवि माने – ८७८८७२७३२४
माऊली शिंदे – ९१५८७३३७४४
कैलास पवार – ९६०४०४३६६१

गुगल पे/ फोन पे संग्राम सावंत – ७३५०२१२०२१

स्थळ :
कै. लोकनेते हिंदुरावजी ना. निंबाळकर क्रिडा संकुल, मलटण. श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल समोर, मलटण.

संयोजक – अभिनव महाराष्ट्र मित्र मंडळ, शिवतेज क्रिकेट क्लब, मलटण.


Back to top button
Don`t copy text!