टेइकोप्लानिन ठरणार ….कोरोनावर प्रभावी भारतीय संषोधकाचे संषोधन, स्वदेषीचा जागर


 

स्थैर्य, दि.१: पंतप्रधान नरेंद्र मोदीनी कोरोना संकटाषी मुकबला करण्याचा निर्धार केला आहे भारतीय औशधनिर्माणषास्त्रक्षेत्राला त्यांनी याबाबत अधिक वेळ दिले आहे संषोधन व संषोधनत्मकतेला साथ देताना कोरोनावर स्वदेषी लस विकसीत करण्याचे आव्हान त्यांनी भारतीय संषोधकाना केले आहे संषोधकानही हे आव्हान स्विकारुन कोरोना महामारी प्रभावी लस षोधण्यात अंतिम यष येत आहे या विशयी श्रीरंग काटेकर सातारा याचा विषेश लेख…..

मेक इन इडिया व आत्मनिर्भयतेचा नारा देणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी कोरोना महामारी संकटाषी मुकाबला करण्यासाठी सारी यंत्रणा कामाला लावली आहे कोरोनाचे भीशण संकटामुळे संपूर्ण मानवी जनजीवन विस्कळीत झाले ते सुरळीत करण्याचे विविध उपाययोजना सध्या युध्दपातळीवर सुरु आहे कोरोनाने भयभीत झालेल्या भारतीयाचा आत्मविष्वास उंचविण्यासाठी देषाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मन कि बात मधून आपले विचार मांडत आहेत देषाला या संकटातून वाचविण्यासाठी व पुन्हा प्रगतीच्या दिषेने घेवून जाण्यासाठी दिवस रात्र नरेंद्र मोदीजी केंद्र सरकारची यंत्रणा काम करीत आहे कोरेाना महामारीषी लढण्यासाठी लोकसहभाग हा महत्वपूर्ण ठरत असल्याने याबाबत हि नरेंद्र मोदीनी एक पाऊल पुढे टाकले आहे संपूर्ण जगाला हेवा वाटवा असे कर्तृत्व नरेंद्र मोदीजी यांनी महामारी संकटात करुन दाखविले आहे नागरिकाचे धैर्य साहस व आत्मविष्वास उंचविण्यासाठी सातत्याने होत असलेले प्रयत्नामुळे देषातील नागरिकाना एक प्रकारे बळ मिळाले आहे कोरेानावर आपण विजय मिळवू षकतो हा आत्मविष्वास आता जनतेमध्ये निर्माण झाला आहे बांधीत रुग्न बरे होण्याचे प्रमाण अधिक पटीने वाढू लागल्याने हि एक दिलासाजनक बाब समोर येत आहे अर्थात यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेषी बनावटीची लस यावर विकसीत करण्यासाठी औशधनिर्माण क्षेत्रातील कंपनी व संषोधकाना बळ देत आहेत त्यामुळे या क्ष्ेात्रात आता उत्साह व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे कोरोनावर अत्यंत प्रभावी व गुणकारी औशधसंषोधनासाठी भारतीय संषोधन आता दिवस रात्र मेहनत घेत आहे याचा सकारत्मक परिणाम हि आता दिसून येत आहे भारतीय संषोधकानी सखोल संषोधनाअंती टेइकोप्लानिन या लसची निर्मिती केली आहे हि लस अन्य औशधाहून 10 पट जास्त गुणकारी ठरत असल्याचा निश्कर्श भारतीया संषेेाधकानी काढला आहे ही लस नजीकच्या काळात बाजारपेठेत उपलब्ध होणार असून भारतीयाच्या दुश्टीने हि अभिमानाची गोश्ट आहे याबाबत आय आय टी दिल्लीच्या कुसूमा स्कूल आॅफ बायलॅजिक्ल सायन्सने यावर अधिक संषोधन करीत आहेत कोरोनावरील लस लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यासाठी भारतीय संषोधक आता सज्ज झाले आहेत भारतीयानी षोधलेल्या या लसीचे रोमच्या सॅपियॅझा विद्यापीठातील संषोधक टेइकोप्लानिनची परिक्षण करीत असून तेथील संषोधकानी हि भारतीय संषोधकाच्या या संषोधनाबदल प्रषसा केली आहे.

टेइकोप्लानिनच्या बाबत आय आय टी नवी दिल्लीचे प्रोफेसर अषोक पटेल पूर्णपणे आषावादी आहे हे लस कोरोना बांधीत रग्नावर परिणामकारक ठरेल हा विष्वास त्यांनी व्यक्त केला आहे यासाठी त्यांना एम्स प्रख्यात डाॅक्टर प्रदीप षर्मा याचे अनमोल सहकार्य लाभत आहे.

– श्रीरंग काटेकर सातारा


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!