
सर्व पालकांना आपल्या मुलांबद्दल काळजी असते की, आता आपल्या मुलाला कुठे ऍडमिशन घ्यायचे ? कशाला ऍडमिशन घ्यायचे ? त्याचा कल कुठे आहे ? त्याचे सुप्त गुण कोणते आहेत ? तर आता याची चिंता सोडा….
आपल्या बारामतीमध्ये आपल्या मुलाची IPT टेस्ट करून घ्या व आपल्या मुलाचा कल जाणून घ्या.
– नक्की काय आहे IPT टेस्ट –
-
मुलांची बौद्धिक क्षमता IQ/EQ/AQ टेस्ट
-
मुलांची अचूक अभ्यास करण्याची पद्धत
-
10 वी, 12 वी नंतर करिअर मार्गदर्शन
-
मुलांचे स्पोर्ट्समधील करिअर
-
केवळ अभ्यासावरुन मुलांचे भवितव्य न ठरवता मुलांचे सर्वांगीण गुण पडताळून IPT टेस्ट द्वारे कळू शकतात.
-
मुलांच्या वर्तवणूक समस्या, चंचलता, रागीटपणा, भीती, एकाग्रता, यावर मार्गदर्शन व उपाय.