मराठा समाज आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या आरक्षणास पात्र; शैक्षणिक प्रवेश आणि नोकरभरतीत लाभ
स्थैर्य, मुंबई, दि.२४: सर्वाेच्च न्यायालयाने मराठा (एसईबीसी) आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज असलेल्या या समाजासाठी महाविकास आघाडी सरकारने बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत ...