राहुल गांधी राष्ट्रपतींच्या भेटीला तर प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात
स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२४: कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेसच्या राष्ट्रपती भवनावरील मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. यानंतरही मोर्चासाठी रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेस ...