Phaltan : सुर्या एच. पी. गॅस. एजन्सी येथे त्वरित पाहिजेत आमच्या फर्म मध्ये खालील पदे त्वरित भरणे आहेत. 1. ऑफिस असिस्टंट / अकाउंट, पात्रता – टॅली / अनुभवास प्राधान्य (पदसंख्या – 1) 2. फिल्ड ऑफिसर, पात्रता – अनुभवास प्राधान्य (पदसंख्या – 3) 3. ड्रायव्हर , पात्रता – अनुभवास प्राधान्य, (पदसंख्या – 4) 4. डिलीव्हरी मॅन, पात्रता – फ्रेशर / अनुभवी (पदसंख्या – 5) – : पत्ता : – सुर्या एच. पी. गॅस. एजन्सी, रासकर बिल्डिंग, जलमंदीर रस्ता, लक्ष्मीनगर, फलटण. संपर्क : 7588059259 / 9763594111