
स्थैर्य, फलटण, दि. २६ सप्टेंबर : फलटण येथील ब्राह्मण गल्लीतील ज्येष्ठ नागरिक, श्री. सुरेश मारुलकर यांचे आज, शुक्रवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या, शनिवार, दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता ब्राह्मण गल्लीतील सुमंगल अपार्टमेंट, गणपती मंदिराजवळील त्यांच्या निवासस्थानावरून निघेल.