दैनिक स्थैर्य | दि. 29 डिसेंबर 2024 | फलटण | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातून अर्थात फलटणच्या राजे गटामधून बाहेर पडत सुरेंद्रसिंह प्रतापसिंह नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी स्वराज्य पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.