दैनिक स्थैर्य | दि. ७ जानेवारी २०२५ | फलटण |
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीतील रविवार, दि. ०५/०१/२०२५ रोजीचे घाऊक बाजारभाव पुढीलप्रमाणे (कंसातील आकडे आवक क्विं.) –
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
- ज्वारी – २१५० ते ३००० (१६१)
- बाजरी – २१५० ते ३००० (८०७)
- गहू – २२५० ते ३३०१ (१९४)
- खपली – ४२०० ते ४२५० (३)
- उडीद – ३५०० ते ६४०० (१९)
- हरभरा – ४५०० ते ६६०० (६)
- मका – २१५० ते २५०० (७६२)
- घेवडा – ३००० ते ६०५० (२२०)
- मूग – ३५०० ते ७००० (२)
- तूर – ६३०० ते ६६०० (९)