सौ. सुनंदाताई पवार यांनी घेतले जावलसिध्दनाथाचे दर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २६ मे २०२२ । फलटण । कृषी विकास प्रतिष्ठान बारामतीच्या विश्वस्त सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार यांनी फलटण तालुक्यातील जावली येथील श्री जावलसिध्दनाचे दर्शन घेतले. गाव, तालुका, जिल्हा, राज्य व देशावर घोंगावत असलेले तापमाम वाढीचे संकट सर्वांच्या माध्यमातून दुर होण्याची प्रार्थना केली.

यावेळी श्री सईबाई महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!