साताऱ्यात युवकाची आत्‍महत्‍या


दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२१ । सातारा । येथील मंगळवार पेठेतील ढोणे कॉलनीत राहणाऱ्या शुभम विजय बर्गे (वय २३) याने आज सकाळी राहत्‍या घरी गळफास घेवून आत्‍महत्‍या केली. त्‍याने आत्‍महत्‍या का केली, याचे कारण समजू शकले नाही. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात झाली असून तपास सहाय्‍यक फौजदार बरकडे हे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!