स्वराज कारखान्याचा रुपये ३१०१ दर ऊसदर जाहीर


दैनिक स्थैर्य | दि. 1 डिसेंबर 2023 | फलटण | स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड संचलित लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना; उपळवे ता. फलटण, जि. सातारा या साखर कारखान्याने उच्चांकी ऊस दर दिलेला आहे. गाळपासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रति टन 3101 रुपयांचा रक्कम वर्ग केलेले आहेत. त्यामूळे शेतकरी वर्गामधून समाधानाचे वातावरण व्यक्त केले जात आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज साखर कारखाना यशस्वीपणे सुरू आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेल्या रकमेमध्ये उच्चांकी दरदिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!