शिष्यवृत्ती परिक्षेत अदित्य भिसेचे यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, वावरहिरे, दि.११: महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल अाज जाहिर झाला. सदर परिक्षेत जि.प प्राथमिक शाळा वांगी नं 1 या शाळेतील विद्यार्थी चि.अदित्य श्रीकृष्ण भिसे हा या परिक्षेत 208 गुण मिळवुन शिष्यवृत्तीस पाञ ठरला. अदित्यला या यशोशिखरावर पोहचवण्यात त्याचे आईवडिल, जि.प.प्राथमिक शाळा वांगी नं 1 चे मुख्खाध्यापक, सर्व शिक्षकवर्ग यांचे मौलिख मार्गदर्शन लाभले. शिष्यवृत्ती परिक्षेत मिळालेल्या या यशाबद्दल अदित्यचे सर्व स्थरातुन कौतुक होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!