स्थैर्य, दि.६: मानवी जीवनाच्या निरोगी आरोग्याचया दुश्टीने औशधनिर्माण षास्त्र अधिक प्रगत होत असून वि़द्याथ्र्यानी यामधील सखोल ज्ञान प्राप्त करणे गरजेचे असल्याचे मत गौरीषंकरचे प्रषासकिय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी व्यक्त केले ते गौरीषंकर इन्स्टिटयूट आॅफ फार्मस्युटिकल ऐज्युकेषन अॅन्ड रिसर्च सेंटर लिंब या महाविघालयात आयोजित केलेल्या प्रथम वर्श बी फार्मसी वि़द्याथ्र्याच्या स्वागत समारंभात बोलत होते.
योवळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर प्राचार्य डाॅ.अजित कुलकर्णी उपप्राचार्य योगेष गुरव डाॅ.राहुल जाधव डाॅ.सतोश बेल्हेेकर व रजिस्ट्रार निलेष पाटील अदि प्रमुख उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की जागतिकस्तरावर औशधनिर्माण षास्त्रात मोठे बदल घडत आहेत बदलत्या काळानुसार यापुढील काळात ज्ञान व कैषल्ये विद्याथ्र्यानी आत्मसात करणे गरजेेचे आहे भविश्यातील या क्षेत्रातील गरज लक्षात घेता विद्याथ्र्यानी नविण्यतेचा ध्यास घेवूनच वाटचाल करणे आवष्यक आहे.
यावेळी प्राचार्य डाॅ अजित कुलकर्णी म्हणाले हि कोरोना संकट काळात आरोग्याचे महत्व व त्याची उपयुक्तता सर्वानाच कळून चुकली आहे या क्षेत्रात आता उज्वल करिअरची मोठी संधी असल्याने विद्याथ्र्याचा ओढा या क्षेत्राकडे वाढला आहे विद्याथ्र्याचे हित व त्याची सवर्गिण प्रगती यासाठी आम्ही नेहमीच वेगवेगळया उपक्रमातून विद्याथ्र्याची जडणघडण करीत असतो.कार्यक्रमाचे प्रास्तविक उपप्राचार्य योगेष गुरव यांनी केले सूत्रसंचालन व आभार प्रा.सावित्री पोळ यांनी केले कार्यक्रम यषस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यानी परिश्रम घेतले.