दैनिक स्थैर्य | दि. ११ डिसेंबर २०२४ | फलटण |
श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत सत्यविश्व युवक प्रतिष्ठान, सांगवी यांच्याकडून ‘श्रीमंत सत्यविश्व चषक’ भव्य गाववाईज, लीग पद्धतीचे फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटचे सामने बुधवार, २५ डिसेंबर २०२४ ते रविवार, २९ डिसेंबर २०२४ दरम्यान आयोजित केले आहेत.
या सामन्यांतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक ६१००० व चषक, द्वितीय पारितोषिक ४१००० व चषक, तृतीय पारितोषिक २१००० व चषक व चतुर्थ पारितोषिक ११००० व चषक अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.
हे सर्व सामने ‘एसबी स्पोर्टस्’ या यूट्यूब चॅनलवर लाइव दाखवले जाणार असून या सामन्यांची प्रवेश फी ६,०००/- रुपये आहे.
हे सामने आयोजक पुढीलप्रमाणे :
- श्री. वाल्मीकदादा बनकर (अध्यक्ष, श्रीमंत सत्यविश्व युवक प्रतिष्ठान, सांगवी)
- श्री. विकास शिंदे (सदस्य ग्रामपंचायत, सांगवी)
- श्री. पांडुरंग मोरे (सामाजिक कार्यकर्ते)
- गणेश भोसले, दत्ता शेंडे, अरविंद मोरे, अक्षय हाके, हर्षद शेवते, लखण घोरपडे, अक्षय खताळ, अक्षय बनसोडे, अजय हाके अतुल मोरे, विजय हाके, रोहन सावंत, शशिकांत हेगडकर, प्रशांत लोंढे, लक्ष्मण उघडे, नितीन भोसले, विराज जगताप सोमनाथ निकम,विशाल बनकर, संदीप उघडे, फकिरभाई शेख, वैभव लोंढे, योगेश जाधव, लखण भोसले, प्रज्वल कदम जयंत शेवते, गौरव कदम, रोहित कदम, विश्वराज बनकर, प्रणव कदम, करण सरतापे, अक्षय सरतापे, अजय सरतापे अक्षय साळवे, सुरज भोसले, कल्याण भोसले, गणेश जाधव, सुरज जगताप, वैभव मोरे, रोहित साळवे, अभिजीत बेलदार तुषार जाधव, अनिकेत कचरे, अनिकेत शेंडगे, तुषार लोंढे, आदित्य जाधव, यश जाधव, धिरज बेलदार, कृष्णा बेलदार शंभू उघडे, सतीश शेंडगे, सोनू उघडे, रोहित जावळे, प्रेम जावळे, राहुल मंडल, ओम सरतापे, शंभुराज निकम, रोहित मंडल तन्मय बेलदार, यश बेलदार, नितीन माने, रोहित लोंढे, अनुप बनकर, अमोल सरतापे, दत्ता पवार, सुरज मोरे, संकेत लंबाते पियुष कांबळे, निखिल रणदिवे, चैतन्य खरात, मयुर खरात, अमित खरात, दिपक खरात, दत्ता काकडे.
नाव नोंदणीसाठी संपर्क –
वाल्मिक बनकर – ९६५७३५०७०७
विकास शिदे – ८००७१०९३२१ |
दत्ता शेंडे – ९६७३२३३०३८
पांडा मोरे – ९३७०८७१०५८
गणेश भोसले – ७७२२०१५६८९
स्थळ :
सांगवी, हनुमाननगर (मोहितेवस्ती) आश्रमशाळेसमोर, ता. फलटण