दैनिक स्थैर्य । दि. १७ जून २०२२ । मुंबई । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
राज्यपाल महोदयांनी आज वयाची ८० वर्षे पूर्ण करुन ८१ व्या वर्षात पदार्पण केले, या दोघांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.