
दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑगस्ट २०२२ । फलटण । यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विश्वसाह सर्वोत्तम सेवा तसेच मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता कार्यशाळा कायदेविषयक मोफत सहाय्य व सल्ला फोरमतर्फे तुलसीवाडी ताडदेव मुंबई सेंट्रल येथे आयोजित विधी साक्षरता कार्यशाळेमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल भिलकटी फलटण येथील श्री राजेंद्र ज्ञानदेव कांबळे समाजसेवक यांना अँड विधी सल्लागार सचिव कायदेविषयक सल्ला फोरम मा.जयमंगल धनराज अँड .डिसूजा अँड. पाटील मा. मैत्री संस्था अध्यक्ष सुरज भोईर राजेश जाधव कपिल शिरसागर यांच्या हस्ते शाल श्रीफळ प्रमाणपत्र मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन मोठ्या थाटात सत्कार करण्यात आला त्यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली