
दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२२ । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी प्राथमिक विद्या मंदिर, फलटण’च्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती सुशिला यशवंतराव शेंडे (बाई) यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली. त्यांना विविध स्तरांतून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.