श्रीमती मालती जगताप (काकी) यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १२ एप्रिल २०२४ | फलटण |
किसान अ‍ॅग्रोचे सर्वेसर्वा श्री. चंद्रशेखर वसंतराव जगताप (सर) यांच्या मातोश्री श्रीमती मालती वसंतराव जगताप (काकी) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा आज सायं. ७ वाजता वसंत बंगला, भडकमकर नगर, फलटण येथून निघणार आहे. त्यांना राजे ग्रुप, फलटण यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

Back to top button
Don`t copy text!