सिंटेक्स टाकी लिकेज झालीये? फेकून देऊ नका! फलटणमध्येच मिळतेय फायबर पॅचिंग व वेल्डिंगची सोय!


पाण्याची सिंटेक्स टाकी (Sintex Tank) फुटली असेल किंवा लिकेज झाली असेल, तर आता चिंता करण्याची गरज नाही.

  • आमची सेवा: आमच्याकडे सर्व प्रकारच्या सिंटेक्स टाक्यांना उच्च दर्जाचे फायबर पॅच (Fiber Patch) आणि फायबर वेल्डिंग (Fiber Welding) करून मिळेल.

  • फायदा: टाकी बदलण्याचा मोठा खर्च वाचेल आणि तुमची जुनीच टाकी पुन्हा नव्यासारखी मजबूत होईल.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

संपर्क: ९३७००३७२८९


Back to top button
Don`t copy text!