
दैनिक स्थैर्य । 4 एप्रिल 2025। फलटण । येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानतर्फे रविवार दि. 6 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे.
या शोभा यात्रेचा प्रारंभ श्रीराम मंदिर, राजवाडा चौक येथून होणार आहे.
या शोभा यात्रेत श्रीराम भक्त, शिवभक्त तसेच हिंदू बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानतर्फे करण्यात आले आहे.