
फलटण येथील ‘श्री सद्गुरु हरिबुवा महाराज नागरी सह. पतसंस्था मर्यादित’ च्या प्रधान कार्यालयात खालील पदे तातडीने भरायची आहेत.
रिक्त पदांचा तपशील:
१) वॉचमन (Watchman) – ०१ जागा
-
पात्रता: १० वी किंवा १२ वी पास.
२) शिपाई (Peon) – ०२ जागा
-
पात्रता: १२ वी पास.
३) ड्रायव्हर (Driver) – ०२ जागा
-
पात्रता: १२ वी पास आणि LMV लायसन्स आवश्यक.
(वरील तिन्ही पदांसाठी अनुभव असल्यास उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाईल.)
४) सफाई कामगार (Sweeper) – ०१ जागा
-
कामाचे स्वरूप: ‘महाराजा आयकॉन’च्या देखभालीकरिता.
-
विशेष सुविधा: या पदासाठी फॅमिलीला (कुटुंबाला) प्राधान्य दिले जाईल आणि त्यांच्या राहण्याची मोफत सोय केली जाईल.
