फलटण: ‘श्री सद्गुरू हरिबुवा महाराज पतसंस्थेत’ नोकरीची संधी; ड्रायव्हर, शिपाई व वॉचमन पाहिजेत!


फलटण येथील ‘श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थे’च्या प्रधान कार्यालयात खालील पदांची तातडीने भरती करावयाची आहे.

पदांचा तपशील:

१) ड्रायव्हर (Driver) – ०२ जागा

  • पात्रता: १२ वी पास आणि LMV लायसन्स आवश्यक.

  • अनुभव: अनुभव असल्यास प्राधान्य.

२) शिपाई (Peon) – ०२ जागा

  • पात्रता: १२ वी पास.

  • अनुभव: अनुभव असल्यास प्राधान्य.

३) वॉचमन (Watchman) – ०१ जागा

  • पात्रता: १० वी / १२ वी पास.

  • अनुभव: अनुभव असल्यास प्राधान्य.

महत्वाच्या सूचना:

  • पगार: आकर्षक पगार मिळेल.

  • विशेष: फक्त पुरुष उमेदवारांनीच अर्ज करावेत.

अर्ज प्रक्रिया: इच्छुक उमेदवारांनी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ५ दिवसांच्या आत ‘मा. चेअरमन साहेब’ यांच्या नावे मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत जोडून खालील पत्त्यावर पाठवावेत.

पत्ता: मा. चेअरमन सो., श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सह. पतसंस्था, महाराजा आयकॉन (जुने गणेश मंगल कार्यालय), लक्ष्मीनगर, फलटण.

संपर्क: फोन: ९८२२६०९२०९ ईमेल: haribuwa_path@yahoo.in


Back to top button
Don`t copy text!