
दैनिक स्थैर्य । 5 एप्रिल 2025। सातारा । सज्जनगड येथील श्रीरामदास स्वामी संस्थानच्यावतीने रविवार दि. 9 मे ते रविवार 11 मे 2025 अखेर संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर 9 ते 16 वयोगटात होणार आहे. शिबीरात सहभागी होण्यासाठी संस्कार शिबीर प्रमुख सौ. संगिता कुलकर्णी मोबा. 8652524022, कौस्तुभ जोशी मोबा. 9309110528 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन श्रीरामदास स्वामी संस्थानतर्फे करण्यात आले आहे.