
स्थैर्य, फलटण : फलटण शहरा नजीकच्या कोळकी येथे, बसस्थानकापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर ‘श्री राधाकृष्ण डेव्हलपर्स‘च्या वतीने ‘श्री राधाकृष्ण व्हिलाज्‘ हा सर्वसुविधायुक्त ३ बीएचके रो–हाऊसेसचा भव्य प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पाच्या बुकिंगला आता सुरुवात झाली असून, नागरिकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
कोळकीतील बँक ऑफ महाराष्ट्रच्या पाठीमागे, फलटण–शिंगणापूर रस्त्यालगत हा प्रकल्प वसलेला आहे. ‘उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम‘ आणि ‘आकर्षक एलिव्हेशन‘ ही या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक घरासाठी स्वतंत्र ७/१२ उतारा, प्रशस्त पार्किंग, मुबलक पाणी पुरवठा आणि तळमजल्यावर एक बेडरूमची सोय करण्यात आली आहे, ज्यामुळे हे रो–हाऊसेस कुटुंबासाठी अत्यंत सोयीस्कर ठरतात.
हा प्रकल्प कलेक्टर एनए (NA) आणि टीपी (TP) मंजूर लेआऊटमध्ये असून, अंतर्गत ३० फुटी रस्त्यांची सोय आहे. आकर्षक डिझाइन आणि मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे, स्वतःच्या आलिशान घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
अधिक माहिती आणि साईट व्हिजिटसाठी, श्री राधाकृष्ण डेव्हलपर्सचे दिग्विजयसिंह माने यांच्याशी ७३८७५५२६७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.