जनक लघुपटाच्या पोस्टरचे श्रीमंत रामराजेंच्या हस्ते अनावरण


दैनिक स्थैर्य । दि. ०५ एप्रिल २०२२ । फलटण । जनक या मराठी लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.

यावेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर, जनक लघुपटाचे निर्माते अनिल कोलवडकर, दिग्दर्शक बापू बंगाळे, कलाकार विजय बोकफोडे, हेमंत जाधव, स्वप्नील देशमुख, प्रमोद जगताप, गायक हनुमंत बर्गे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!