फलटण येथे व्हेजिटेबल एक्स्पोर्ट कंपनीत विविध पदांची भरती


फलटण येथे प्रसिद्ध असणाऱ्या श्री भैरवनाथ व्हेजिटेबल एक्स्पोर्ट या कंपनीमध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत.

१. अकौंटंट

२. ड्रायव्हर

३. सुपरवायझर

४. ग्रेडर

वरील पदांच्या अनुसरून आपल्या शैक्षणिक अहर्तेनुसार संपर्क साधावा.

– संपर्क –

श्री भैरवनाथ व्हेजिटेबल एक्स्पोर्ट,

शिंदेवाडी, ता. फलटण.

8999947638, 8999130851, 8956490509


Back to top button
Don`t copy text!