दैनिक स्थैर्य | फलटण | फलटणच्या बांधकाम क्षेत्रात अग्रेसर असलेल्या स्वरा बिल्डकॉन, मारवाड पेठ, फलटण हे फलटणकरांसाठी ‘स्वरा टॉवर’ हा शॉपस् आणि २ बीएचके फ्लॅट्चा भव्य प्रकल्प साकारत आहेत. हा प्रकल्प प्लॉट नं. १/४१, पिरॅमिड चौक, फलटण येथे उभा राहत आहे. दीपावली व पाडव्याच्या स्वरा बिल्डकॉनने सर्व फलटणकरांना शुभेच्छा दिल्या असून या शुभमुहूर्तावर या प्रकल्पात बुकिंग करून आपल्या स्वप्नांना सत्यात उतरावे. यासोबतच बँक, पतसंस्था किंवा उद्योजकांसाठी भव्य व प्रशस्त गाळे सुद्धा उपलब्ध असून ज्यांचे मोठे व्यवसाय आहेत त्यांच्यासाठी विशेष ऑफर मध्ये गाळे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सदरील प्रकल्पाचे कामकाज हे प्रचंड वेगाने सुरु असून अगदी काही महिन्यांमध्येच सर्वांना पझेशन सुद्धा मिळणार आहे; अशी माहिती ‘स्वरा बिल्डकॉन’चे जगदीश करवा (९४२३२६१३१३) व केदार करवा (९४०५७२४९४७) यांनी दिली आहे.
: ‘स्वरा टॉवर’ प्रकल्पातील विशेष सुखसोयी :
-
२४ बाय ७ वॉचमन सिक्युरिटी
-
मेंटेनन्स फ्री सोसायटी
-
सोलर बँकअपसहित लिफ्टची सोय
-
प्रत्येक फ्लॅटधारकासाठी चारचाकी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था
-
गाळेधारकांसाठी प्रशस्त पार्किंग सुविधा
-
२४ तास पाण्याची सोय उपलब्ध
-
हॉल व बेडरुम पीओपी डिझाईनसहित
-
आकर्षक नेमप्लेट
-
सीसीटीव्ही कॅमेरा सुरक्षा
-
बँकांच्या व वित्तीय संस्थांच्या कर्जाची सोय
-
बँक, हॉटेल, जिम, मॉल, पार्टी हॉल, बझार-गोडाऊन, ऑफिस व शोरूमसाठी प्रशस्त पार्किंगसह गाळे उपलब्ध
‘स्वरा बिल्डकॉन’ने आजपर्यंत २० पेक्षा अधिक यशस्वी प्रकल्प साकारले आहेत.
१) स्वरा पार्क (एन.ए. प्लॉट्स)
२) स्वरा सिटी (एन. ए. प्लॉट्स)
३) स्वरा नंदन (एन. ए. प्लॉट्स)
४) स्वरा विश्व (एन. ए. प्लॉट्स)
५) स्वरा हाईट्स (रिंगरोड)
६) स्वरांजन (रिंगरोड)
७) स्वरा कॉर्नर (गिरवी नाका)
८) स्वरा पार्क (एन. ए. प्लॉट्स, कोळकी)
९) स्वरा पॅराडाईज (रामनगर)
१०) स्वरा गार्डन (गोडाऊन, ठाकुरकी)
११) स्वरा पार्क (रो हाऊस, ठाकुरकी)
१२) स्वरा पुष्प (गोडाऊन, ठाकुरकी)
१३) स्वरा रत्न (मारवाड पेठ)
१४) स्वरा कुंज (मारवाड पेठ),
१५) स्वरा यमुना प्लाझा (भडकमकरनगर)
१६) स्वरा प्राईड (भडकमकरनगर)
१७) स्वरा रेडिडेन्सी (भडकमकरनगर)
१८) जयहरी प्लाझा (भडकमकरनगर)
१९) तनिष्क रेसिडेन्सी (भडकमकरनगर)
२०) तक्षशीला अपार्टमेंट (भडकमकरनगर)
विश्वासाचं नाव असलेल्या, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया व क्रेडाई सदस्य असलेल्या स्वरा बिल्डकॉनच्या मारवाड पेठ, फलटण येथील ऑफिसला ग्राहकांनी एकवेळ अवश्य भेट द्यावी, असे जगदीश करवा आणि केदार करवा यांनी केले आहे.
रेरा नं. P52700051794