
फलटण शहराच्या मध्यवर्ती आणि सर्वात वर्दळीच्या (Prime Location) ठिकाणी असलेल्या ‘दिलीपराज एमरॉल्ड’ (Dilipraj Emerald) इमारतीमधील तळमजल्यावरील दुकान त्वरित भाड्याने देणे आहे.
-
ठिकाण: नाना पाटील चौक, फलटण.
-
जागेचा तपशील:
-
दुकानाचे क्षेत्रफळ: ३५० स्क्वेअर फूट (Ground Floor).
-
दुकानापुढील मोकळी जागा: १५० स्क्वेअर फूट.
-
-
उपलब्ध सुविधा:
-
स्वतंत्र पाणी कनेक्शन.
-
सेपरेट टॉयलेट आणि बाथरूम.
-
पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध.
-
