कोळकीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी


दैनिक स्थैर्य । 01 मे 2025 । कोळकी । फलटणचे उपनगर असलेल्या कोळकी गावामध्ये परंपरेच्याप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती संपन्न झाली.

यावेळी जयकुमार शिंदे, सचिन रणवरे, विकास नाळे, सतिश शेडगे, माजी प्राचार्य जगदाळे, रणजित जाधव, सुधीर जगदाळे, प्रसाद सावंत, मोहन काटे, मयुर नलवडे, ॠषि काटकर, अभिषेक जगदाळे, निरंजन निंबाळकर, करण येवले, कुणाल येवले, आदित्य निंबाळकर, कुणाल जगदाळे, अक्षय मुळीक, विठ्ठल केंजळे, प्रशांत धनवडे, धिरज पवार, अनिकेत जगदाळे, गोरख जाधव, गोपीनाथ डांगे, शुभम घोरपडे, मयुर साळुंखे, अभिषेक धनावडे यांच्यासह विविध मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!