शरयू वाडीकर यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑक्टोबर २०२१ | सातारा | सातारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष माजी अध्यक्ष ऍड. नीतीन वाडिकर यांच्या मातोश्री  व स्मृतीशेष ऍड मनोहर वाडीकर यांच्या पत्नी श्रीमती शरयू मनोहर वाडीकर (८९) यांचे वृद्धापकाळाने  निधन झाले. त्यांचे पार्थिवावर संगम माहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सतत सर्वांना मदतीचा हात देत आपले जीवन व्यतीत केले.
त्यांच्या माझे ऍड. नितीन , प्रा संजीव ,  राजीव ही तीन मुले ,  सुना , नातवंडे व पतवंडे असा परिवार आहे. संगम माहुली येथे झालेल्या शोकसभेत ऍड. जयवंतराव केंजळे , सातारा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. दिलिप पाटील यांची भाषणे झाली.


Back to top button
Don`t copy text!