फलटण: ‘हिंदुस्तान युनिलिव्हर’चे वितरक ‘शलाका एंटरप्राइजेस’मध्ये भरती; ड्रायव्हर, लोडर आणि गोडाऊन कीपर पाहिजेत!


विद्यानगर, फलटण येथील ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’चे (Hindustan Unilever Ltd.) अधिकृत वितरक असलेल्या ‘शलाका एंटरप्राइजेस’ (Shalaka Enterprises) मध्ये खालील पदांसाठी उमेदवारांची तातडीने आवश्यकता आहे.

पदांचा तपशील:

१) लोडर (Loader) – ०५ जागा

२) ड्रायव्हर (Driver) – ०३ जागा

३) गोडाऊन कीपर (Godown Keeper) – ०३ जागा (पात्रता: पुरुष आणि महिला (Male / Female) दोघेही या पदासाठी अर्ज करू शकतात.)

इच्छुक आणि गरजू उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर समक्ष भेटावे किंवा दिलेल्या क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा.

पत्ता: शलाका एंटरप्राइजेस, प्लॉट नं. १००, विद्यानगर, फलटण – ४१५५२३.

संपर्क: 9881942828, 9579067271

15032026


Back to top button
Don`t copy text!