Phaltan : त्वरित पाहिजेत फलटण येथील हिंदुस्थान युनिलिव्हरच्या अधिकृत डीस्ट्रीब्युटर असणाऱ्या शलाका शलाका एंटरप्राईजेस येथे पुढील पदे त्वरित पाहिजेत. १. कॉम्पुटर ऑपरेटर – २ जागा – संगणक ज्ञान आवश्यक २. गोडाऊन किपर – ३ जागा ३. डिलिव्हरी बॉय – ४ जागा ४. ड्राइव्हर – २ जागा – ट्रान्सपोर्ट लायसन्स आवश्यक ५. ऑफिस बॉय – १ जागा : आमचा पत्ता : शलाका एंटरप्राईजेस, हिंदुस्तान युनिलिव्हरचे अधिकृत डीस्ट्रीब्युटर, विद्यानगर, फलटण. संपर्क – 9579067271