
स्थैर्य, फलटण, दि. १० ऑक्टोबर : येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माधवी अरविंद रानडे यांचे आज सकाळी ११.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्यावर आज सायंकाळी ५.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, त्यांची अंत्ययात्रा भैरोबा गल्ली येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघाली होती.