
दैनिक स्थैर्य | दि. 22 एप्रिल 2025 | फलटण | महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांचा वाढदिवस फलटण येथे विविध उपक्रमांनी संपन्न होत आहे.
जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ हे गजानन चौक येथे असणाऱ्या श्री स्वामी समर्थ मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर विद्यालय येथे सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
त्यानंतर सायंकाळी ५ वाजल्यापासून ते ७ वाजेपर्यंत शंकर मार्केट येथे असणाऱ्या “लोकजागर” कार्यालय येथे जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ हे शुभेच्छा स्वीकारणार आहेत.