
दैनिक स्थैर्य | दि. १८ जुलै २०२५ । फलटण । येथील ज्येष्ठ पत्रकार रमेश आढाव यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नागपूर येथे निधन झाले असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सदस्य बापूराव जगताप यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना जगताप म्हणाले की, ज्येष्ठ पत्रकार रमेश आढाव यांच्यावर उद्या दि. 19 रोजी सकाळी ७ वाजता गुणवरे येथे अंत्यसंस्कार संपन्न होणार आहेत.