दैनिक स्थैर्य । दि. 20 डिसेंबर 2022 । फलटण । फलटण तालुक्यातील चौधरवाडी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये लोकनियुक्त सरपंचपदी तुकाराम कोकाटे विजयी झाले.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांची मतमोजणी आज फलटण येथील शासकीय गोदामात पार पडली. मतमोजणीनंतर फलटणचे तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव यांनी निवडणूकीचा निकाल जाहीर केला.
चौधरवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
1) अशोक शिर्के
२) नीलम भोसले
३) बेबीताई खलाटे
४) अजय सावंत
५) पूजा चौधरी
६) रामदास भोसले
७) रोहिणी घाडगे