
दैनिक स्थैर्य । दि. 20 डिसेंबर 2022 । फलटण । फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये लोकनियुक्त सरपंचपदी सुवर्णा नाळे विजयी झाले.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांची मतमोजणी आज फलटण येथील शासकीय गोदामात पार पडली. मतमोजणीनंतर फलटणचे तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव यांनी निवडणूकीचा निकाल जाहीर केला.
वाठार निंबाळकर ग्रामपंचायत निवडणूकीत प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –
1) विकास तरटे
२) नेताजी निंबाळकर
३) सीमा निंबाळकर
४) अमृत निंबाळकर
५) रेश्मा बोडके
६) तनुजा मदने
७) नितीन लंभाते
८) सुनीता मोहिते
९) दादा भंडलकर
१०) जयश्री कोरडे
११) लता बनकर