दुर्वा निंबाळकरची जलसंपदा विभागात ‘सिव्हील अभियांत्रिक असिस्टंट’ पदी निवड


दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण येथील कु. दुर्वा सतीश निंबाळकर हिची ‘एमपीएससी’मधून जलसंपदा विभाग (महाराष्ट्र शासन) मध्ये ‘सिव्हील अभियांत्रिक असिस्टंट’ पदी निवड झाल्याबद्दल तिचा विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्रीमंत रामराजे यांनी कु. दुर्वा हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी कु. दुर्वा निंबाळकर हिचे नातेवाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!