ताथवडाच्या लोकनियुक्त सरपंचपदी दशरथ शिंदे यांची निवड; ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर


दैनिक स्थैर्य । दि. 20 डिसेंबर 2022 । फलटण । फलटण तालुक्यातील ताथवडा ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये लोकनियुक्त सरपंचपदी दशरथ शिंदे विजयी झाले.

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांची मतमोजणी आज फलटण येथील शासकीय गोदामात पार पडली. मतमोजणीनंतर फलटणचे तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव यांनी निवडणूकीचा निकाल जाहीर केला.

ताथवडा ग्रामपंचायत निवडणूकीत प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –

1) बंडू जाधव
२) दिव्या जाधव
३) विलास शिंदे
४) मोहसीन सय्यद
५) गीतांजली वाघ
६) दशरथ शिंदे
७) प्रवीण वाघ


Back to top button
Don`t copy text!