अफझलखान कबरीच्या सभोतालच्या परिसरात कलम १४४ लागू


दैनिक स्थैर्य । दि. १९ जानेवारी २०२३ । सातारा । कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दि. 30 जू 2023 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत प्रतापगड, ता. महाबळेश्वर येथील अफझल खान कबरीच्या सभोतालच्या 300 मिटर परिसरात फौजदारी प्रक्रिय संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंध आदेश जारी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!